महाराष्ट्र शेतकरी नोंदणी योजना (maharashtra shetkari nondani yojana 2026) Farmer ID कसा काढायचा? पात्रता, कागदपत्रे आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया .

maharashtra shetkari nondani yojana

महाराष्ट्र शेतकरी नोंदणी योजना (maharashtra shetkari nondani yojana)  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेणे सोपे व्हावे, तसेच शेतकऱ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी AgriStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच Farmer ID ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कृषी योजनांसाठी अर्ज करताना शेतकरी ओळख क्रमांक महत्त्वाचा ठरत आहे. विशेषतः महाडीबीटी शेतकरी … Read more