महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना (mahadbt shishyavrutti yojana 2026) विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी लवकरात लवकर अर्ज करा .
महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना (mahadbt shishyavrutti yojana) महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच शालेय शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना (mahadbt shishyavrutti yojana) राबवली जाते. हे एक अत्यंत पारदर्शक आणि सुलभ ऑनलाईन पोर्टल आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. … Read more