मधुमक्षिका पालन योजना (madhumashika palan yojana 2026) शेतकऱ्यांसाठी जोड धंद्याची सुवर्णसंधी आजच लाभ घ्या .
मधुमक्षिका पालन योजना (madhumashika palan yojana) केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने देशात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध कृषी आणि उद्योगकेंद्रित योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करता यावेत आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, या उद्देशाने ‘मधुमक्षिका पालन योजना (madhumashika palan yojana)ना’ सुरू करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत या मधुमक्षिका पालन योजना (madhumashika … Read more