कृषी पायाभूत सुविधा निधी योजना (krushi payabhut suvidha nidhi yojana 2026) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मिळणार २ कोटी परंत कर्ज आजच अर्ज करा.

krushi payabhut suvidha nidhi yojana

कृषी पायाभूत सुविधा निधी योजना (krushi payabhut suvidha nidhi yojana) भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि देशातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतात भरपूर उत्पादन घेऊनही अनेकदा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ‘पीक काढणीपश्चात होणारे नुकसान’ (Post-Harvest Losses). पुरेशा साठवणूक सुविधा, कोल्ड स्टोरेज, प्राथमिक प्रक्रिया … Read more