महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना (Karj Mafi 2026) माहिती आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
Karj Mafi 2026 महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना : महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या शिरावरील कर्जाचा डोंगर हलका करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना तब्बल २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे. महाराष्ट्रातील ५५.७२ लाख शेतकऱ्यांना मोठा … Read more