कर्जमाफी KYC (karj mafi kyc 2026)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण (KYC) कसे करावे आताच पहा .

karj mafi kyc

कर्जमाफी KYC (karj mafi kyc) महाराष्ट्रातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची घोषणा केली असून, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांच्या मनात असा गैरसमज आहे की केवळ यादीत नाव आले म्हणजे कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होईल किंवा कर्ज पूर्णपणे माफ … Read more