इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (indira gandhi matritva sahyog yojana 2026) गर्भवती महिलांना मिळणार ₹6,000 पर्यंत मदत; पात्रता, फायदे आणि आजच करा अर्ज .
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (indira gandhi matritva sahyog yojana) भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयामार्फत देशातील महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. यामध्ये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सध्याच्या काळात, जेव्हा महागाई वाढली आहे आणि गरिबीमुळे अनेकदा महिलांना गर्भधारणेदरम्यान योग्य पोषण … Read more