घरेलू कामगार कल्याण योजना (gharelu kamgar kalyan yojana2026 )ऑनलाईन अर्ज, पात्रता आणि मिळणारे मोठे फायदे जाणून घ्या .
gharelu kamgar kalyan yojana आपल्या दैनंदिन जीवनात घरगुती कामगारांचे (कामवाली बाई, स्वयंपाकी, केअरटेकर, ड्रायव्हर इत्यादी) स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण योजना’ (gharguti kamgar kalyan yojana ) सुरू केली आहे. या gharelu kamgar kalyan yojana मुख्य उद्देश असंघटित … Read more