ई-पीक पाहणी 2026 ( e pik pahani ) महाराष्ट्र सरकारने केलेले मोठे बदल! नवीन DCS ॲप, नियम, फायदे, नोंदणी प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
खरीप हंगाम २०२६ पासून महाराष्ट्रातील ई-पीक पाहणी (e pik pahani 2026 ) प्रक्रियेत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण आणि कालसुसंगत बदल करण्यात आले आहेत. पीक नोंदणी अधिक अचूक, पारदर्शक आणि डिजिटल बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नवीन ‘DCS MH’ ॲप्लिकेशनचा वापर केंद्रीकृत प्रणाली: यापूर्वी ई-पीक पाहणीसाठी ( e pik pahani) राज्य शासनाचे … Read more