ई-कृषी यंत्र अनुदान योजना (e krushi yantra anudan yojana 2026) शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारांवर अनुदान कोणाला मिळणार आताच पहा .

e krushi yantra anudan yojana

ई-कृषी यंत्र अनुदान योजना (e krushi yantra anudan yojana 2026) ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणि आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर आणि विविध आधुनिक कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी थेट बँक खात्यात (DBT द्वारे) अनुदान दिले जाते. ई-कृषी यंत्र अनुदान योजना (e krushi yantra anudan yojana)ची … Read more