डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (dr panjabrao deshmukh vastigruh nirvah bhatta yojna 2026) गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार ₹३०,००० पर्यंत आर्थिक मदत जाणून घ्या.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (dr panjabrao deshmukh vastigruh nirvah bhatta yojna) उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे कठीण होते. शहरांमधील हॉस्टेलचा खर्च, खोलीचे भाडे आणि जेवणाचा खर्च (मेस) हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. विद्यार्थ्यांची हीच अडचण ओळखून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण … Read more