डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना(dr babasaheb ambedkar swadhar yojana 2026):शासकीय वसतिगृह प्रवेश आणि संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आताच क्लिक करा.

dr babasaheb ambedkar swadhar yojana

dr babasaheb ambedkar swadhar yojana महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (SC), नवबौद्ध आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला गती देण्यासाठी राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विविध कल्याणकारी योजना राबवत असतो. उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे राहण्याचा आणि खाण्याचा. शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ भारतरत्न … Read more