बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (birsa munda krushi kranti yojana 2026) आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी आणि पैसा आणणारी महा-योजना आताच लाभ घ्या .

birsa munda krushi kranti yojana

birsa munda krushi kranti yojana शेती हा आपल्या देशाचा आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा मुख्य कणा आहे. पण आजही आपल्या राज्यातील अनेक दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी (अनुसूचित जमाती) बांधवांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे ‘सिंचनाची अपुरी सोय’. पाणी नसल्यामुळे हक्काची जमीन असूनही वर्षभरात फक्त एकाच पिकावर समाधान मानावे … Read more