बीमा सखी योजना (bima sakhi yojana 2026) महिला सक्षमीकरणाचा नवा मार्ग आजच अर्ज करा .
बीमा सखी योजना (bima sakhi yojana) महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जीवन विमा निगम (LIC) द्वारे ‘बीमा सखी योजना (bima sakhi yojana) २०२६’ सुरू करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः महिलांसाठी डिझाइन केलेली ३ वर्षांची स्टायपेंड (वजीफा) आणि रोजगार योजना आहे. या बीमा सखी योजना (bima sakhi yojana) … Read more