बाबू जगजीवन राम वसतिगृह योजना (babu jagjivan ram vastigruh yojana 2026) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व स्वस्त शिक्षणाची सुवर्णसंधी आताच अर्ज करा .

babu jagjivan ram vastigruh yojana

बाबू जगजीवन राम वसतिगृह योजना (babu jagjivan ram vastigruh yojana) शिक्षण हे प्रगतीचे सर्वात मोठे माध्यम आहे. परंतु, ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना शहरात जाऊन उच्च शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. राहण्याचा आणि खाण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. याच समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने … Read more