महाराष्ट्र आई योजना ( Aai yojana 2026 ) महिलांना व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी आजच अर्ज करा.
महाराष्ट्र शासनाने पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ‘आई’ (aai yojana maharashtra ) महिला केंद्रित पर्यटन धोरण सुरू केले आहे. पर्यटन संचालनालयामार्फत (Directorate of Tourism) राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा मुख्य हेतू महिलांना पर्यटन पूरक उद्योग सुरू करण्यासाठी मोठे आर्थिक पाठबळ देणे हा आहे. महाराष्ट्र शासनाची ‘आई’ (Aai yojana ) पर्यटन कर्ज योजना: … Read more