मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ( mukhyamantri anna prakriya yojana 2026 ) शेवटच्या टप्प्यात आली आहे आजच अर्ज करा .
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ( mukhyamantri anna prakriya yojana 2026 ) ही महाराष्ट्र शासनाची १०० टक्के राज्य पुरस्कृत योजना आहे. शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, पिकांचे काढणीपश्चात होणारे नुकसान टाळणे आणि ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना सन २०१७-१८ पासून सुरू झाली असून, सध्या पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी … Read more