कांदा चाळ अनुदान योजना ( kanda chal anudan yojana 2026 ) अर्ज प्रक्रिया शेवटच्या टप्पात आली आहे आताच अर्ज करा.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘कांदा चाळ अनुदान योजना २०२६’ ( kanda chal anudan yojana 2026 ) हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि संजीवनी देणारा उपक्रम आहे. कांदा हे नाशवंत पीक असल्याने, बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत तो सुरक्षित साठवून ठेवणे गरजेचे असते. जर कांदा शेतात किंवा साध्या गोठ्यात उघड्यावर ठेवला, तर उष्णता, हवा आणि दमट वातावरणामुळे तो … Read more