अटल भूजल योजना ( atal bhujal yojana ) गाव पाणीटंचाई मुक्त होणारी योजना
भारतातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील भूजलाची (जमिनीखालील पाण्याची) खालावलेली पातळी सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ‘अटल भूजल योजना’ (atal bhujal yojana ) सुरू केली आहे. ही योजना पारंपारिक पाणी पुरवठ्याच्या योजनांसारखी नसून ती ‘लोकसहभाग’ (Community Participation) आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे. अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत ही योजना राज्यातील पाणीटंचाई ग्रस्त भागांमध्ये अत्यंत प्रभावीपणे … Read more