महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना (maharashtra apprenticeship promoshan yojana 2026) ₹5,000 पर्यंत आर्थिक मदत, पात्रता, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया.

maharashtra apprenticeship promoshan yojana

महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना (maharashtra apprenticeship promoshan yojana) महाराष्ट्रातील तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी शिकाऊ उमेदवारी म्हणजेच महत्त्वाची भूमिका बजावते. या प्रशिक्षणात उमेदवाराला एखाद्या आस्थापनेत किंवा उद्योगात काम करताना संबंधित व्यवसायाचे व्यावहारिक ज्ञान मिळवता येते. याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता … Read more