कॉयर विकास योजना (Coir Vikas Yojana 2026) नारळाच्या तंतूपासून व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी मदत; पात्रता, प्रशिक्षण व अर्ज प्रक्रिया .

Coir Vikas Yojana

कॉयर विकास योजना (Coir Vikas Yojana) भारतात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. नारळाच्या फळापासून खोबरे, तेल आणि इतर उत्पादने तयार केली जातात. त्याचबरोबर नारळाच्या करवंटीभोवती असलेल्या तंतुमय भागापासूनही विविध उपयुक्त उत्पादने तयार करता येतात. या तंतूला इंग्रजीमध्ये Coir असे म्हणतात. मराठीत त्याला नारळाचा तंतू किंवा कॉयर फायबर असे म्हणता येते. या तंतूपासून दोरी, चटई, … Read more