संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojna) नवीन नियम व अति आताच जाणून घ्या.

संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojna) नवीन नियम व अति आताच जाणून घ्या.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेली ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ राज्यातील निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. Sanjay Gandhi Niradhar Yojna प्रमुख वैशिष्ट्ये व पात्रता जाणून घेऊया . आर्थिक मदत: कुटुंबात १ लाभार्थी असल्यास २५००  थेट बँक खात्यात जमा केले जातात. पात्रता निकष: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२१,०००/- … Read more